मुंबई – 'कोरोना'चा वाढता प्रभाव आणि संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी पालिकेने कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी थुकणाऱ्यांना एक हजाराचा दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी हा दंड २०० रुपये होता. 'कोरोना'बरोबरच टीबीसारख्या आजारांसह संसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
रस्त्यावर थुकल्यास एक हजार दंड