शहरातील ज्या व्यक्तीपति काता शहरातील ज्येष्ठ व्यक्तीप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेल्या ३२ वर्षांपासन 'त्रिदल पुणे' या संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या 'पण्यभषणपुरस्कारांची घोषणा कोरोनामळे लांबणीवर पडली आहे. वातावरण निवळल्यानंतर या पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार आहे. त्रिदल पुणे या संस्थेतर्फे १९८९ पासून 'पुण्यभूषण' पुरस्कार देण्यात येतो. शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहीद दिनी २३ मार्च रोजी दरवर्षी या पुरस्कारांची घोषणा करण्यात येतेयंदा मात्र कोरोनामळे परस्कारांची घोषणा नंतर करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे प्रमख . सतीश देसाई यांनी दिली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉरघुनाथ माशेलकर हे पुण्यभूषण पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याशी सल्लामसलत करून यंदाच्या पुरस्कारार्थीची घोषणा पुढे ढकलण्यात आल्याचे . सतीश देसाई यांनी सांगितले
पुण्यभूषण' पुरस्कारांची घोषणा लांबणीवर