महापौरांनी केली पीएमपीएल बससेवा बंद


पुणे, – कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात आपण प्रवेश करतो की काय, अशी भीती मनात असताना लॉकडाउन असूनही शहरांतर्गत वाहतूकसेवा देणाऱ्या पीएमपीएमएलच्या बसची सेवा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी थेट स्वारगेट येथील मुख्यालयात जाऊन बंद केली. यासंदर्भात महापौर मोहोळ यांनी विविध माध्यमांतून पाठपुरावा करूनही सेवा सुरूच असल्याने त्यांनी पीएमपीएलचे मुख्यालय गाठून सेवा थांबवली. संध्याकाळी पाचनंतर एकही बस डेपोच्या बाहेर पडणार नसून, केवळ अत्यावश्यक सेवेपुरत्याच बस उपलब्ध होणार आहेत. बाना मुख्यालय गाठून यावळा अध्यक्षा नयना गुंडे यांना वस्तुस्थिती आणि नागरिकांच्या मागणीची माहिती देत सेवा बंद करण्याची सचना केली. त्यावर महापौर मोहोळ यांनी केलेल्या सचनेनसार गंडे यांनी निर्णय घेत दुपारी पाचपासून बस बंद करण्याचा निर्णय घेतला. यावेळी संचालक आणि स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने, शंकर पवार हेही उपस्थित होते. पुणे व्हिडीओ काढला. त्यानंतर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत दोन दिवसांपर्वी हे दोघे नगर रस्त्यावरील खासगी कंपनीत गेले. कामगारांना कोरोनाची झाल्यावर कंपनी जबाबदार असेल, असे सांगून कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेर काढले याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.